फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार 5000 रुपये

दिवाळीच्या तोंडावर राज्य शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ५,००० रुपये अग्रीम (Advance) मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, ही मदत सरसकट सर्व शेतकऱ्यांना मिळणार नसून शासनाने त्यासाठी एक महत्त्वाची अट लागू केली आहे. शेतकऱ्यांना ही मदत कधी आणि कशी मिळणार, याबद्दलची सविस्तर आणि वस्तुनिष्ठ माहिती खालीलप्रमाणे आहे. कोणाला मिळणार ५ हजार रुपये अग्रीम मदत? शासनाच्या … Read more